भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मुंबई द्वारे आयोजित ‘भव्य समाज मेळावा’ प्रसंगी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.भाजप हा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणारा पक्ष असून, संघटन अधिक मजबूत करणे आणि ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी पक्षाची धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.या प्रसंगी भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी,Read more










