Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJP"

350+ वाहतूक चालक-मालकांच्या भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 1 December, 2025 | 0

हार्दिक स्वागत..!भाजपा- प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेअंतर्गत 350 पेक्षा अधिक चालक- मालक आणि वाहतूकदारांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला असून, या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिलो.मुंबईच्या जनजीवनाला गतिमान ठेवण्यात वाहतूक व्यवस्थेची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उद्योग, रोजगार आणि वाहतुकीच्या क्षेत्रातील सर्वांगीण उन्नतीसाठी भाजपा सातत्याने कटिबद्ध आहे.यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना भाजपाचे उद्दिष्ट, विचार आणि ध्येय स्पष्ट करूनRead more

कुलाबा विधानसभा वॉर्ड 221 मध्ये आकाशराज पुरोहित द्वारे आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमाला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

आज कुलाबा विधानसभा क्षेत्रातील भुलेश्वर, कबुतरखाना सर्कल येथील वॉर्ड क्र. 221 मध्ये माजी नगरसेवक श्री आकाशराज के. पुरोहित यांनी आयोजित केलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास विभागातील नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून ऐकले.कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसोबत समाजातील विविध विकासकामे व शासकीय योजनांबाबत मुक्त चर्चा केली. यावेळी जनतेने उत्स्फूर्तRead more

धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी – विलेपार्ले यांच्या वतीने आयोजित धनगर समाज कौटुंबिक सोहळ्यात राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी – विलेपार्ले यांच्या वतीने आयोजित धनगर समाज कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहिलो.समाजातील एकोप्याची भावना, परंपरेचा गौरव आणि बांधिलकी जपणाऱ्या या सोहळ्यात समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधता आला. त्यांच्या भावना, अपेक्षा आणि प्रगतीविषयी सखोल विचार विनिमय झाला.धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा दृढ संकल्प या कार्यक्रमातून नक्कीच बळकट झाला.Read more

“Sur Ki Drishti” दृष्टिहीन कलाकारांच्या संगीत कार्यक्रमास उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 29 November, 2025 | 0

Bombay YMCA, अंधेरी (पश्चिम) यांच्या वतीने आयोजित संगीताचा सुरेल सायंकाळ – “Sur Ki Drishti” या दृष्टिहीन कलाकारांच्या सुरेल संगीत कार्यक्रमात उपस्थित राहिलो.दृष्टिहीन कलावंतांची विलक्षण प्रतिभा, त्यांची जिद्द, समर्पण आणि कलेप्रतीची निष्ठा अनुभवताना मनापासून भारावून गेलो. त्यांच्या मधुर स्वरांनी सजलेली ही सायंकाळ केवळ मनोरंजन नव्हती, तर संवेदनांना समृद्ध करणारा एक प्रेरणादायी अनुभव होता. अशा कलाकारांना अधिकाधिकRead more

‘असा मी, अशी मी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 28 November, 2025 | 0

‘असा मी, अशी मी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला उपस्थित राहून संपूर्ण टीमशी संवाद साधला.चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी साकारलेली ही कलाकृती मनाला भिडणारी ठरली.इतक्या सुंदर चित्रपटासाठी संपूर्ण टीमला मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा!अभिनेता अजिंक्य देव यांचे विशेष आभार!Read more

सुप्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर जी यांची सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 28 November, 2025 | 0

सुप्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर जी यांची आज सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या.मुंबई शहराच्या उन्नती, विकास, प्रगती तसेच सुरक्षेकरिता त्यांच्या सूचनांची ही नोंद करून घेतली.Read more

कांदिवली पश्चिम मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष हिमांशू पारेख यांच्या घरी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

कांदिवली पश्चिम मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष श्री हिमांशू पारेख यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबद्दल संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

डहाणूकरवाडी मंडळ अध्यक्ष श्री प्रमोद घाग यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

डहाणूकरवाडी मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष श्री प्रमोद घाग यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थितांसह विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

12345

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West