Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित

    Home Blog भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
    NextPrevious

    भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित

    By admin | Blog | 0 comment | 8 August, 2026 | 0

    भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने वसंत स्मृती, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित राहून सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वय वर्ष ४ ते वय वर्ष ७० पर्यंतच्या सर्व वयोगटातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने यात सहभाग घेतला. विशेषतः आपल्या दिव्यांग बालकांनी स्वतःच्या हातांनी बाप्पाच्या सुरेख मूर्ती साकारून सर्वांची मने जिंकून घेतली.

    याप्रसंगी भाजपा सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष जेसल कोठारी, मूर्तिकार मनोहर बागवे, मूर्तिकार के. शंकर, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्रीमती श्वेता परुळकर जी, नगरसेविका श्रीमती अल्पेशा कोठारी जी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, मुंबई सचिव व नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, तसेच सांस्कृतिक आघाडी सहसंयोजक पल्लवी सप्रे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Attended and participated in the Ganesha Idol-Making Workshop organized by the BJP Cultural Cell, Mumbai, at Vasant Smriti, Dadar. A key highlight of this workshop was the enthusiastic participation of citizens across all age groups, ranging from 4 to 70 years. Notably, our specially-abled children touched everyone’s hearts by crafting beautiful idols of Lord Ganesha with their own hands.

    The event was attended by BJP Cultural Cell President Jesal Kothari, Sculptor Manohar Bagve, Sculptor K. Shankar, BJP Mumbai General Secretary Acharya Pawan Tripathi, Shri. Rajesh Shirwadkar, Smt. Shweta Parulkar, Corporator Smt. Alpesha Kothari, District President Shri. Neeraj Ubhare, Mumbai Secretary & Corporator Shri.Pratik Karpe, Cultural Cell Co-convener Pallavi Sapre, along with other office bearers and party karyakartas.

    #AmeetSatamWithMumbai, #ArtAndCulture, #CulturalHeritage, #GanpatiBappaMorya, #VocalForLocal

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development

      By admin | 0 comment

      Attended the special seminar ‘Nivesh Se Nirman- Building Green Portfolios & Monetising Carbon Credits’ organized by ‘Haridaya Charitable Trust’ and the ‘Center for Integrated and Sustainable Development’ (CISD) at the National Stock Exchange (NSE), BKC,Read more

    • “Holding the Bull by the Horns” at NSE

      By admin | 0 comment

      “Holding the Bull by the Horns” at NSE.Read more

    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

      By admin | 0 comment

      दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखालीRead more

    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!

      By admin | 0 comment

      गोविंदा रे गोपाळा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने ‘श्री शिवशंकर क्रीडा मंडळ’, दादर आयोजित जन्माष्टमी महोत्सवाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यात उपस्थित राहून टी-शर्टचे अनावरण केले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री.Read more

    • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग

      By admin | 0 comment

      माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी यांच्या पुढाकाराने आयोजित ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी भाजपचे विविध आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी सायबर मनोविज्ञान व डिजिटलRead more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development
    • “Holding the Bull by the Horns” at NSE
    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
    • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
    • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
    • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
    • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
    • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
    • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West