आषाढी बीज’ व कच्छी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर घाटकोपर येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात आयोजित ‘घाटकोपर कच्छरत्न पुरस्कार’ सोहळ्यास उपस्थित राहिलो. विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या कच्छी समाजातील गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या दिमाखदार कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार जी, आमदार श्री. पराग शाह जी, आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक श्री. प्रविण छेडा जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्या सर्व ‘कच्छरत्नांचे’ मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्व कच्छी बांधवांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

















Leave a Comment