भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय बैठक पार पडली.
या बैठकीत विधानसभेतील तसेच संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विभागाच्या वतीने आयोजित या बैठकीस माझ्यासोबत भाजपचे इतर सन्माननीय मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
राज्याच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे!











Leave a Comment