वॉर्ड क्रमांक 65 मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वॉर्ड 64 चे उमेदवार सौ सरिता राजपुरे, वॉर्ड 65चे उमेदवार श्री विठ्ठल बंधेरी,समीर साटम तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचा अंत करून भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार केला.

Leave a Comment