

भारतीय जनता पार्टी अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र.६६ द्वारे आयोजित वॉर्ड पदाधिकारी नियुक्ती कार्यकर्ता मेळाव्यास प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहिलो. यावेळी सर्व नवनियुक्त वॉर्ड पदाधिकाऱ्यांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पक्षाची मुल्ये आणि ध्येय-धोरणे तळागाळात आणि घराघरात पोहोचविण्यासाठी झटण्याचे सर्वांना आवाहन केले.







Leave a Comment