





आज ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या मतदारसंघातील सरदार पटेल गार्डन येथे ध्वजारोहण करण्याचा सन्मान लाभला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण केली आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशसेवेचा संकल्प दृढ केला.
या कार्यक्रमाला माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत माता की जय!







Leave a Comment