



एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट दिली व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मी उपस्थित होतो.
यावेळी कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी यांच्यासमवेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







Leave a Comment