आज भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चा – मुंबई आयोजित ‘कार्यकर्ता संमेलन’ अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात सहभागी होऊन उपस्थित देवतुल्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबईच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक वस्तीत भाजपचा विचार पोहोचवण्याचे काम आमचे हे कार्यकर्ते रात्रंदिवस करत आहेत. झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, हाच या मोर्चाचा मुख्यRead more










