Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 6)

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बळकटी व आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 5 May, 2026 | 0

आज मंगळवार, ५ मे २०२६ रोजी ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप मुंबई सज्ज आहे. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलारRead more

प्रभाग क्र. ६७ मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण; नागरिकांच्या सेवेसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध

By admin | Blog | 0 comment | 2 May, 2026 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. ६७ मध्ये नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. नगरसेवक दीपक कोतेकर यांनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले असून, या नवीन कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी प्रभागातील सोबत विश्वजीत चंद, भवन कामतेकर, शंकरRead more

डी. एन. नगर येथे रहिवाशांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न; पुनर्विकास निर्बंध शिथील झाल्याने नागरिकांना दिलासा

By admin | Blog | 0 comment | 26 April, 2026 | 0

डी. एन. नगर येथील रहिवाशांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात आज उपस्थित राहिलो. या कार्यक्रमामध्ये आधी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची ‘मन की बात’ ऐकण्यात आली, त्यानंतर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ट्रान्समिशन टॉवरमुळे लादलेले उंचीचे निर्बंध शिथील झाल्यामुळे परिसरातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, ही आनंदाचीRead more

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, मुंबईची पहिली बैठक उत्साहात संपन्न; संघटन बळकटी व आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 25 April, 2026 | 0

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, मुंबईची पहिली बैठक आज अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीस मुंबई अध्यक्ष श्री. प्रमोद मिश्राजी, महामंत्री श्री. दयाशंकर यादवजी, श्री. अजित सिंहजी, ॲड. मनोज जयस्वालजी, श्री. विनय दुबेजी यांच्यासह सर्व उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान संघटनात्मक बांधणी, आगामी उपक्रमांची रूपरेषा आणि कार्यपद्धती यांवरRead more

भारत-यूके मुक्त व्यापार करारांतर्गत महाराष्ट्राच्याविकासाबाबत लॉर्ड कमलेश पटेल यांच्याशी सखोल चर्चा!

By admin | Blog | 0 comment | 25 April, 2026 | 0

Had an insightful interaction with Lord Kamlesh Patel (Baron Patel of Bradford) and Mr. Amarjit Singh (CEO, India Business Group) regarding Maharashtra’s growth roadmap under the India–UK Free Trade Agreement. We discussed a comprehensive IBG-Aston University report highlighting Maharashtra’s pivotal role in India–UK economic ties. I am honored by their invitation to the India AwardsRead more

इंदौर येथे ‘पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

By admin | Blog | 0 comment | 23 April, 2026 | 0

इंदौर येथे भारतीय जनता पार्टीचे माननीय राष्ट्रीय सह- संघटन महामंत्री आदरणीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-2026’ अंतर्गत पश्चिम मध्य क्षेत्रातील ‘वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा’ यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेमध्ये प्रभावी संवादकौशल्य, विचारांची मांडणी आणि पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. कार्यकर्त्यांना सक्षम, सजग आणि प्रभावी वक्ते बनविण्याच्या दृष्टीने हाRead more

वरळी येथे ‘जनआक्रोश’ मोर्चा; नारीशक्ती वंदन अधिनियमावर विरोधकांच्या भूमिकेविरोधात तीव्र निदर्शने

By admin | Blog | 0 comment | 21 April, 2026 | 0

नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज वरळीत ‘जनआक्रोश’! भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ या महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी आणि युपीएच्या दुटप्पी धोरणाविरोधात आज वरळीच्या रस्त्यावर महिलांचा जनआक्रोश उसळला. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान निघालेल्या या विराट मोर्चात मी स्वतः सहभागी होऊन विरोधकांच्या महिलाविरोधीRead more

नशामुक्ती अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; व्यसनमुक्त समाजनिर्मितीवर भर

By admin | Blog | 0 comment | 20 April, 2026 | 0

मुंबईचे सहपालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्ती अभियानासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्थांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मी देखील सहभागी झालो. युवकांना व्यसनमुक्त करून सुरक्षित, सशक्त आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नांना अधिक बळकटीRead more

अंधेरी पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात; समता, बंधुता व न्यायाचा संदेश

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2026 | 0

अंधेरी (पश्चिम) येथील बौद्धनगर, ईर्ला ब्रिज येथे ‘बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५९’ व ‘पंचशील सांस्कृतिक केंद्र’ यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी भीमगीतांच्या सुरांनी आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या ऊर्जेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर, नरेश गमरेRead more

विलेपार्ले येथे ‘धरा, धर्म आणि ध्वज’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; संस्कृती, राष्ट्रभावना आणि कलांचा संगम

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी मुंबई गुजराती सेलतर्फे आयोजित ‘धरा, धर्म आणि ध्वज’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेली ही सांगीतिक संध्या आणि बक्षीस वितरण सोहळा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, वारसा आणि राष्ट्रवादाचा उत्सव ठरला. यावेळी माझ्यासोबत भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सचिव व नगरसेवक श्री. प्रतिकRead more

45678

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West