Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

    Home Blog ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
    NextPrevious

    ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

    By admin | Blog | 0 comment | 19 August, 2026 | 0

    दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक पार पडली.

    यावेळी भाजपचे ठाणे आणि कोकण विभागाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश मोर्चा अध्यक्ष, विधानसभा प्रभारी, खासदार, आमदार, संयोजक- सहसंयोजक, जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी उपस्थित होते.

    —————-

    An organizational meeting for the Thane and Konkan divisions was held at ‘Vasant Smruti’ in Dadar, under the guidance of BJP Maharashtra State President Shri Ravindra Chavan Ji, National General Secretary Hon. Shri Tarun Chugh Ji, Hon. Shri Bhagwandas Sabnani, and former MP Hon. Shri Kirit Somaiya Ji.

    On this occasion, all state-level office bearers of the BJP for the Thane and Konkan divisions, state-level ‘Morcha’ presidents, Assembly constituency in-charges, Members of Parliament, Members of the Legislative Assembly, convenors and co-convenors, as well as district presidents and district in-charges, were present.

    #AmeetSatamWithMumbai, #BJP, #BJPParivar, #Maharashtra, #SangathanBaithak, #TeamBJP

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development

      By admin | 0 comment

      Attended the special seminar ‘Nivesh Se Nirman- Building Green Portfolios & Monetising Carbon Credits’ organized by ‘Haridaya Charitable Trust’ and the ‘Center for Integrated and Sustainable Development’ (CISD) at the National Stock Exchange (NSE), BKC,Read more

    • “Holding the Bull by the Horns” at NSE

      By admin | 0 comment

      “Holding the Bull by the Horns” at NSE.Read more

    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!

      By admin | 0 comment

      गोविंदा रे गोपाळा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने ‘श्री शिवशंकर क्रीडा मंडळ’, दादर आयोजित जन्माष्टमी महोत्सवाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यात उपस्थित राहून टी-शर्टचे अनावरण केले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री.Read more

    • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

      By admin | 0 comment

      आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.Read more

    • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक

      By admin | 0 comment

      मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! माझ्या विनंतीनुसार, सह्याद्री अतिथीगृहात बीएमसीच्या आरोग्य विभागाची सद्यस्थिती आणि आधुनिकीकरणावर एक उच्चस्तरीय बैठक मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलारRead more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development
    • “Holding the Bull by the Horns” at NSE
    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
    • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
    • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
    • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
    • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
    • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
    • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West